¡Sorpréndeme!

Asha Parekh Controversy | आशा पारेख यांना फाळके पुरस्कार देण्यावरुन वाद का होतोय? | Sakal Media

2022-09-27 171 Dailymotion

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर घोषित केला नाही ना, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवेंनी उपस्थित केलाय. तर तिकडे ज्येष्ठ अभिनेत्री आणि मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं छाप उमटवणाऱ्या सुलोचनादीदींना फाळके पुरस्कार देण्याची मागणी आता सोशल मीडियावर होतेय.